¡Sorpréndeme!

Ganeshotsav 2021: गणेशोत्सव: छत्रपती राजाराम गणपती मंडळ | Sakal Media |

2021-09-18 173 Dailymotion

आतापर्यंत पुण्यात वेगवेगळे देखावे अनेक मंडळांनी साकारले आहेत. देखावे पाहत उत्सवाचा आनंद लुटणारी गर्दी रस्त्यांवर दर वर्षी दिसू लागते पण यंदाचा गणेशोत्सव सुद्धा मागच्या वर्षीप्रमाणे आपण कोरोनाच्या सावटाखाली साजरा करत आहोत. घरी बसून पाहा छत्रपती राजाराम गणपती मंडळचा देखावा.
#GaneshChaturhti #Ganeshotsav2021 #puneganpati #marathinews #news #ganeshfestival #decoration #dekhava #ganaptidekhava #ganaptimandal #sakal #pune #maharashtra #ganehschaturthiwishes #ganeshvisarjan #sakalnews